पोस्ट्स

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १२

इमेज
इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ भाग – ५ भाग – ६ भाग – ७ भाग – ८ भाग – ९ भाग–१० भाग–११ भाग–१२. सकाळी सात वाजता उठून आवरल्यावर बेल बॉय च्या हातात सामान सोपवून सात पन्नासला खाली येऊन चहा पिण्यासाठी इनहाउस रेस्टॉरंट मध्ये शिरलो. पाचेक मिनिटांत खालिद ब्रेड घेऊन येईलच तेव्हा ब्रेकफास्ट करूनच निघा असे हमादाने सुचवले पण साडेआठची बस असल्याने तिथेच बसून नाश्ता करणे शक्य नसल्याचे सांगितल्यावर त्याने तो पार्सल देण्याची तयारी दर्शवली. आठ वाजता मोहम्मद आणि खालिद एकाचवेळी हॉटेलवर पोचले. हमादाने पार्सल दिलेला ब्रेकफास्ट बॉक्स घेउन आम्ही ‘गो बस’ च्या ऑफिसला जायला निघालो. दहा मिनिटांत त्याठिकाणी पोचलो आणि सामान बसच्या साईड डिकी मध्ये ठेऊन मोहम्मदचा निरोप घेतला आणि माझ्या सीट वर येऊन बसलो. बस छान होती, लांब ला

इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – ११

इमेज
इजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव अनुक्रमणिका भाग – १ भाग – २ भाग – ३ भाग – ४ भाग – ५ भाग – ६ भाग – ७ भाग – ८ भाग – ९ भाग–१० भाग–११ भाग–१२. पहाटे पावणे पाचला उठून तयारी झाल्यावर पाच पंचवीसला मी खाली उतरून रिसेप्शन हॉल मध्ये येऊन बसलो. बरोब्बर ठरलेल्या वेळेवर किंवा ५-१० मिनिटे आधीच पिकअप साठी येण्याच्या परंपरेचे पालन करत साडेपाचला एक्सलंट एअर बलून कंपनीचा प्रतिनिधी वईल अहमद आणि ड्रायव्हर हजर झाले. पुढच्या दोन हॉटेल्स मधून तीन चीनी तरुण आणि एक मुळचे भारतीय पण नोकरीच्या निमित्ताने दक्षिण सुदान मध्ये वास्तव्यास असलेले पंजाबी दांपत्य अशा आणखीन पाच पर्यटकांना पिकअप केल्यावर पाच पंचावान्नला आम्ही पलीकडच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी मोटरबोटिंच्या धक्क्यावर पोचलो. कुकीज, स्लाईस केक आणि कॉफी असा अल्पोपहार बोटीत करून झाल्यावर सूर्योदय होत असताना आम्ही